असेन मी कीतीही साधा
पण कुणाला त्याचे काय....
असेन मी कीतीही भोळा
पण कुणाला त्याचे काय....
असेन मी कीतीही प्रेमळ
पण कुणाला त्याचे काय....
असेन मी कीतीही सज्जन
पण कुणाला त्याचे काय....
असेन मी कीतीही भावूक
पण कुणाला त्याचे काय....
असेन मी कीतीही उदास
पण कुणाला त्याचे काय....
असेन मी कीतीही - कीतीही काय
पण कुणाला त्याचे काय....
कारण ???????
या जगात मला...
कुणीही समजू शकत नाय
कुणीही समजू शकत नाय...................................
*** लिंगुराम शापित
No comments:
Post a Comment